Overview
- 27
- 06/01/2026
- Pune, Maharashtra
आम्ही विवाह या विषया मधे आपणास खालील प्रश्नांवर योग्य व अचूक मार्गदर्शन करतो.
विवाहाचा योग्य योग केव्हा असेल ?
जीवन साथीदाराचे रंग, वजन व उंची काय असेल ?
जीवन सथिदाराचे आरोग्य कसे असेल ?
जीवन सथिदाराचे शिक्षण काय असेल ?
जीवन साथीदाराचा स्वभाव कसा असेल ?
तुमच्या व जीवन साथीदाराच्या वयातील अंतर किती असेल ?
जीवन सथिदाराची जात कोणती असेल ?
जीवन सथिदाराची साम्पत्तिक परिस्थिति कशी असेल ?
जीवन सथिदाराचे रोजगाराचे साधन कोणते असेल ?
जीवन साथीदाराचे सध्याचे राहण्याचे ठिकाण कोणते आहे ?
विवाह कशा पद्धतीने होइल? ( ठरवून / प्रेम विवाह )
विवाहास येणारे खर्चाचे प्रमाण काय असेल ?
जीवन साथीदाराचे मागील जीवन कसे असेल ?
Listed In