Overview
- 15
- 30/08/2025
- Beed, Maharashtra
संगणक युगात ग्रामीण भागातील युवकांनी सरकारी नोकरी व स्पर्धा परीक्षेत जास्तीत-जास्त संख्येने सहभागी होण्याकरिता उपलब्ध असलेल्या संधी त्यांच्यापर्यंत पोहचवून ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग सुलभ व्हावा म्हणून अतिशय प्रतिकूल आणि कठीण परिस्थितीत ‘नोकरी मार्गदर्शन केंद्र’ ची स्थापना करत राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिलं नोकरी विषयक परिपूर्ण मराठी संकेतस्थळ विकसित करण्याचा मान आम्ही मिळविला आहे, त्याच बरोबर बेरोजगारांच्या मदतीसाठी संपूर्ण राज्यात जवळपास सातशेच्या वर मदत केंद्राची स्थापना करून सन २०१३ साली लावलेल्या एका छोट्याशा रोपट्याचं आज महाकाय वटवृक्षात रुपांतर झाले असून या वटवृक्षाच्या पारंब्या दिवसेंदिवस अवघ्या जगभरात पसरल्या जात आहेत
Listed In